Monday, February 23, 2026
Homeअमळनेर परिसर..केमिस्ट स्वाभिमान सप्ताह अंतर्गत..मांडळ आदर्श विद्यालयात अमळनेर तालुका संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य...

केमिस्ट स्वाभिमान सप्ताह अंतर्गत..मांडळ आदर्श विद्यालयात अमळनेर तालुका संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न.

अमळनेर – दि.१७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगांव जिल्हयात केमिस्ट बांधवांच्या उत्कर्षा साठी सातत्याने गतिशिल कार्य करणारे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष केमिस्ट भूषण सुनील भंगाळे यांच्या वाढ दिवसानिमित्त आयोजित केमिस्ट स्वाभिमान सप्ताह अंतर्गत दि.१७ रोजी मंगळवारी मांडळ येथील आदर्श विद्यालय येथे अमळनेर तालुका संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.शिबिरात डॉ.सोनल महाजन MD Gyna.( स्त्री रोग तज्ञ् )यांनी जवळपास १०० विद्यार्थिनीची तपासणी करून शारीरिक आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. शिबिरात गरजेनुसार मोफत औषधीचे वाटप करण्यात आले.त्यावेळी उपस्थित तालुका केमिस्ट पदाधिकारी ,सदस्य आदींनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या