Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरश्री समर्थ कृपा अपंग महिला बचत गटा तर्फे तीन चाकी सायकल भेट.

श्री समर्थ कृपा अपंग महिला बचत गटा तर्फे तीन चाकी सायकल भेट.

जळगांव – दि.१८(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) दि.१७ ऑगस्ट रोजी शहरातील सिंधी कॉलनी रोड वरील शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्र जळगाव येथे चाळीसगाव येथील दिव्यांग रहिवासी गणेश यांना विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी यांच्या हस्ते तीन चाकी सायकल भेट देण्यात आली..यावेळी गणेश पाटील,दत्तात्रय महाजन व शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्र जळगाव येथील दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी आशा पाटील,सचिन पाटील, किशोर नेवे,जितेंद्र पाटील,प्रवीण भोई यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या