चाळीसगांव – दि.12 (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) रोटरी क्लब चाळीसगावचे माजी अध्यक्ष रवींद्र मधुकर शिरोडे यांचे सुपुत्र वेदांत याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी पूर्व परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण सुयश प्राप्त केले आहे.
वेदांतच्या या यशामागे त्यांची मेहनत,सातत्य आणि कुटुंबीयांचे मार्गदर्शन आहे.त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.जळगांव जिल्हा केमिस्ट संघटना अध्यक्ष सुनिल भंगाळे यांनी त्याचे संघटनेतर्फे अभिनंदन केले आहे.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
चाळीसगांव येथील वेदांत शिरोडे याचे यूपीएससी पूर्व परीक्षेत सुयश
RELATED ARTICLES
