जळगावमध्ये ‘मित्सुबिशी हेवी ड्युटी’अधिकृत ब्रँड शॉपचे भव्य उद्घाटन… श्री नाथजी एजन्सीजच्या अत्याधुनिक आणि भव्य दालनाचा अधिकृत उद्घाटन सोहळा संपन्न..
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करण्या साठी कंपनीचे माननीय चेअरमन जीवन सिंग चौहान आणि मॅनेजिंग डायरेक्टर (MD) अमन चौहान यांचे अमूल्य मार्गदर्शन, पाठबळ आणि आशीर्वाद लाभले.त्यांच्या दूरदृष्टीमुळेच जळगाव करांना जागतिक दर्जाचे एअरकंडिशनिंग तंत्रज्ञान आता स्थानिक पातळीवर थेट अनुभवता येणार आहे.
RELATED ARTICLES

जळगाव :- दि.३१(धर्मसाथी मिडिया नेटवर्क) जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या MHI-IAPL (एम.एच.आय-आय ए पी.एल) ग्रुपतर्फे जळगाव शहरात ग्राहकां
या दिमाखदार सोहळ्याला MHI-IAPL ग्रुपचे वरिष्ठ अधिकारी रविकुमार आचार्य,सूरज सोणारे, मुश्ताक कुरेशी आणि सुनील वैश्य प्रामुख्याने उपस्थित होते.
