जळगांव – दि.२५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगांव सार्वजनिक गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व गणेश भक्तांना मोफत जल सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.आज दि.२५ रोजी प्रकाश मेडिकल चौकात ह्या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
विसर्जन मिरवणुकीत निमित्त कै. सुशीलाबाई विंचवेकर व कै.कस्तुराबाई चांगरे यांच्या स्मरणार्थ मोफत जलसेवा सुविधेचा उद्घाटन शुभारंभ आर.टी.आय कार्यकर्ते दिपक कुमार गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला.
सार्व.गणेश विसर्जन मिरवणुकीत कै. सुशीला बाई विंचवेकर व कै.कस्तुराबाई चांगरे यांच्या स्मरणार्थ मोफत जलसेवा..
RELATED ARTICLES
