Friday, June 5, 2026
Homeवाढदिवस विशेष..भाजप नगरसेवक पदाधिकारी अरविंद देशमुखांचा वाढदिवस विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा..गो सेवा ,रक्तदान...

भाजप नगरसेवक पदाधिकारी अरविंद देशमुखांचा वाढदिवस विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा..गो सेवा ,रक्तदान करीत कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा..

जळगांव- दि.३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)ना.गिरीश भाऊंचे खंदे समर्थक,भाजपाचे जिल्हासरचिटणीस ,आरोग्य दूत तथा नगरसेवक अरविंद भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पांजरापोळ गो शाळेत गाईंना अन्नदान ,वासरांना दूध दान तसेच त्यांच्या समर्थकांनी व वार्डातील नवयुवकांनी मोट्या प्रमाणात रक्तदानाचा भव्य कार्यक्रम आज दि.३ जून रोजी सकाळी आयोजित करण्यात आला होता यात भाजपा कर्यक्त्यांनी व युवकांनी रक्तदान कार्यात योगदान देत भाजपा नगरसेवक,पदाधिकारी अरविंदभाऊ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
यावेळी.विजय जगताप,जहांगीर खान,रऊफ शेख,पप्पू शेख,सचिन सपकाळे,स्वनील चौधरी,शिवा गाडस्कर ,रामचंद्र पाटील,मनोज चौधरी,बाबा शेख ,जलाल शेख,ईद्रीस शेख,विकी सोनार,अशोक शिंपी स्वप्निल धनगर,साहिल देशमुख ,अझर बाबा,गणेश पाटील,अश्विन शेंगदाणे,राहुल चौधरी,सचिन धनगर हितेश अत्तरदे,विष्णू प्रजापत,आकाश सोनार,सोमनाथ भावसार,नितीन देशमुख,रोहन प्रजापत,दीपक जोशी ,संतोष कोळी,यश ठाकरे,एकता मित्र मंडळ कासमवाडी दहा कार्यकर्ते रक्तदान कार्यात सहभागी झाले तसेच प्रतीक शेठ,अक्षय जेजुरकर, अझर बाबा मित्र मंडळ,शिवदास कळस्कर,सोमनाथ भावसार यांनी देखील रक्तदान केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या