Saturday, September 12, 2026
HomeUncategorizedभाजपा जळगाव महानगर जिल्हा कामगार मोर्चा कार्यकारणी जाहीर..

भाजपा जळगाव महानगर जिल्हा कामगार मोर्चा कार्यकारणी जाहीर..

जळगांव – दि.१९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) भारतीय जनता पार्टी महानगर जळगांव जिल्हा कामगार मोर्चा कार्यकारणी नुकतीच दि.१८ रोजी घोषित करण्यात आली.दि.१८ जून रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांच्या आदेशाने तसेच भाजपा नेते जलसंपदा,आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.गिरीश महाजन महसुल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे,केंद्रीय राज्यमंत्री ना.रक्षाताई खडसे,वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे यांच्या नेतृत्वात व प्रदेश महामंत्री मा.विजय चौधरी, विभाग संघटनमंत्री मा.रवि अनासपुरे, खा.स्मिताताई वाघ, आ.सुरेश(राजुमामा)भोळे, आ.मंगेश चव्हाण ,आ.अमोल जावळे,कामगार मोर्चा प्रदेश अध्यक्ष  विजय हरगुडे,प्रदेश सचिव.कुमार सिरामे,सौ.सुधाताई काबरा ,जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या सूचनेनुसार प्रशांत राजाराम जाधव यांनी दि.१८.रोजी जळगाव महानगर जिल्हा कामगार मोर्चा कार्यकारिणी जाहीर केली आहे.  अध्यक्ष- प्रशांत राजाराम जाधव,उपाध्यक्ष-अजय ईश्वर घेंगट,विलास संतोष पाटील,धुडकू लाल महाले ,जिजाबराव वामन बडगुजर,सरचिटणीस-सुनील आनंदा वाघ, गोपाल दत्तात्रय पवार , चिटणीस-राजकुमार गोविंदा शर्मा,सागर विश्वनाथ राठोड,चंद्रकांत भगवान शिंदे ,संतोष एकनाथ पडवळकर,बबलू बन्सीलाल माळी, प्रसिद्धी प्रमुख-उमाजी खंडू गटरी,कार्यालय मंत्री-मनोहर माधवराव खोंडे,कोषाध्यक्ष-विठ्ठल शंकर पाटील,कायदे सल्लागार – ॲड.महेश संतोष आंबीकर,शुभम प्रकाश सोनवणे तर सदस्य-सुरेश रामभाऊ पाटील,उमेश उत्तम आवारे,दिपक नारायण पाटील,नंदकुमार मुरग्याप्पा शेटे,देवेंद्र मोहन सोनवणे, विलास नीलकंठ मगर सौ.कमलबाई भागवत चित्ते,गणेश एकनाथ पिंगाळकर ,सौ.संजीवनी जयंत व्यवहारे.आदींची निवड करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या