Tuesday, April 14, 2026
Homeजळगांव शहरस्व. किशोर शंकरराव काळुंखे यांच्या स्मरणार्थ परिवारातर्फे मोफत पाणपोई सेवेला...

स्व. किशोर शंकरराव काळुंखे यांच्या स्मरणार्थ परिवारातर्फे मोफत पाणपोई सेवेला प्रारंभ..


जळगांव – दि.१० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
शहरातील बळीराम पेठेतील रहिवासी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्व.किशोर शंकरराव काळुंखे यांच्या स्मरणार्थ पाणपोई माध्यमातून मोफत जलसेवेचा प्रारंभ आज प्रकाश मेडिकल जवळ दि.१० रोजी करण्यात आला.
दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेवून रस्त्यावर लागूनच ही मोफत जलसेवा सामान्यजनांना उपयुक्त ठरतं आहे.दरवर्षी अशी सामाजिक सुविधा देत काळुंखे परिवाराने सेवेचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या