Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरश्री साई बाबा मंदिरात भागवत कथा वाचनासह सुंदरकांड सेवा सादर..

श्री साई बाबा मंदिरात भागवत कथा वाचनासह सुंदरकांड सेवा सादर..

जळगांव – दि.३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)श्री साईबाबा मंदिर,बळीराम पेठ जळगाव एका पाठोपाठ एक अश्या धार्मिक कार्यक्रम आयोजित होत असल्याने भाविक भक्तांचा उत्साह वाढीस गेला आहे. दि.२ सोमवार रोजी येथे सायं ४ ते ६.३० वेळेत “भागवत कथा” व सायं ७ ते ९.३० वाजे दरम्यान “सुन्दरकांण्ड”हे दोन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.श्री साई बाबा मंदिरा तर्फे विश्र्वस्थ यांनी श्रीराम सुंदरकांड सेवा मंडळाच्या सादरीकरण करणाऱ्या सर्व कलावंताचा सत्कार केला.या प्रसंगी श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले.”भागवत कथा”दि.७ जुन पर्यंत सुरु आहे.तसेच मंदिरात दर सोमवारी सायं.६ ते ९ वाजेपर्यंत “सुन्दरकांन्ड”चे आयोजन नियमीत सुरु राहणार आहे.
भाविकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन श्री साई बाबा मंदिराच्या सेवा समिती तर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या