Saturday, September 12, 2026
Homeजळगांव शहरश्रावण मास व श्री गोकुळ अष्टमीनिमित्त.. जुने श्रीराम मंदिरात शिवशक्ती संस्थेची...

श्रावण मास व श्री गोकुळ अष्टमीनिमित्त.. जुने श्रीराम मंदिरात शिवशक्ती संस्थेची कथ्यक सेवा..

जळगाव – दि.५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) श्रावण मास व श्री गोकुळअष्टमीच्या निमित्ताने जलग्रामदैवत श्रीराम मंदिरात (रामपेठ) शिवशक्ती कथ्थक संस्थान जळगाव यांचा कथ्यक नृत्य सेवा कार्यक्रम श्रावण कृष्ण दशमी रविवारी दि.६ सप्टेंबर दुपारी ५ वाजता सादर होईल.भाविकांनी श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थानने केले आहे.संचालिका सौ शिवानी पाठक..आणि शिष्य मंडळी यांचा सहभाग असेल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या