Saturday, June 13, 2026
Homeजळगांव शहरशिवकॉलनीतील शशिकला रडे यांचे निधन..

शिवकॉलनीतील शशिकला रडे यांचे निधन..

जळगाव – दि.१(प्रतिनिधी) शिवकॉलनी येथील (गट.नंबर.५४,प्लॉट नंबर ४२) रहिवासी शशिकला भास्कर रडे यांचे २९ जून रोजी दुपारी हृदयविकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती,२ मुली,जावई,नातवंडे,पणतू असा मोठा परिवार आहे. सेवानिवृत्त शिक्षक भास्कर जयराम रडे यांच्या त्या पत्नी व सौ.जयश्री प्रकाश सरोदे,सौ.स्मिता किरण चौधरी यांच्या आई होत. शशिकला रडे यांना अध्यात्मिक कार्यात विशेष रुची होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या