Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरमहाबली प्रतिष्ठान वाद्य पथकाचे वाद्य पूजन व सरावाचा आज प्रारंभ.

महाबली प्रतिष्ठान वाद्य पथकाचे वाद्य पूजन व सरावाचा आज प्रारंभ.

जळगांव – दि.३० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरातील खान्देश सेंट्रल मॉल आयनॉक्स थिएटर टिकिट घताकडील पार्किंग जवळ आज सायंकाळी ५ वाजता संत गण व मान्यवरांच्या उपस्थितीत महाबली प्रतिष्ठान संचलित वाद्य पथकाचा सरावाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात वाद्य पूजन करून केला जात आहे.

तरी   वरील वाद्य पूजन सोहळ्याला व सराव प्रारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रोत्साहित करावे  असे आवाहन महाबली प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.सभासद नोंदणी सुरू असून प्रशिक्षणात सहभागी होण्या साठी मोहित चव्हाण ,मो.९५११२६४११३, राहुल तळेले- मो.९१७५७५८२०९,निलेश सोनावणे मो.९०२१३४२९९१ यांचेशी संपर्क साधावा. 

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या