Saturday, June 13, 2026
Homeनिधन वार्ता..भुसावळचे माजी आमदार निळकंठ फालक यांचे निधन..तालुक्यात शोककळा..

भुसावळचे माजी आमदार निळकंठ फालक यांचे निधन..तालुक्यात शोककळा..

भुसावळ – दि.२६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) प्रतिनिधी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन आणि भुसावळ शहराचे माजी आमदार निळकंठ चिंतामण फालक यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झालेले आहे.एक सत्यनिष्ठ व समाज सेवेचा आदर्श लोकप्रतिनिधी हरपल्याची भावना भुसावळकर व्यक्त करीत आहे. त्यांची अंत्ययात्रेची वेळ नंतर कळविण्यात येईल. संपूर्ण महाविद्यालय,पदाधिकारी,कार्यकर्ते आणि चाहत्यांतर्फे तसेच कॉलेजचे व्यवस्थापन मंडळ,वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या साऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या