Tuesday, July 28, 2026
Homeजळगांव शहरजळगाव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा २६ जुलै रोजी.

जळगाव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा २६ जुलै रोजी.

जळगांव – दि.२३ (धर्मसाथी मिडिया नेटवर्क), जळगाव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार,२६ जुलाई रोजी सकाळी ११.०० वाजता केमिस्ट भवन,जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.

या सभेला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील केमिस्ट सभासदांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनचे मानद सचिव श्री. अनिल भाऊ झंवर यांनी केले आहे.

सभेत संघटनेच्या वार्षिक कामकाजाचा आढावा, विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा तसेच आगामी वर्षातील उपक्रमांबाबत निर्णय घेण्यात येणार आहेत. सभासदांची उपस्थिती संघटनेच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या