जळगांव – (प्रतिनिधी) श्री चुडामन पुंडलिक कुलकर्णी उर्फ राजू महाराज कठोरेकर यांचे आज दि.३/७/२०२५ रोजी संध्या.७.१५वा.अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक दि.४/७/२०२५ रोजी सकाळी १० वा.राहते घर कला वसंत नगर आसोदा रोड येथून नेरी नाका स्मशानभूमी येथे निघेल.ते किशोर व भूषण कुलकर्णी यांचे वडील होत.
