Saturday, September 12, 2026
Homeजळगांव शहरगुरुपौर्णिमा निमित्त श्रीराम मंदिर संस्थान विद्यमाने कार्यक्रम..

गुरुपौर्णिमा निमित्त श्रीराम मंदिर संस्थान विद्यमाने कार्यक्रम..

जळगांव – दि.८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) गुरुपौर्णिमा निमित्त दि.१० जुलै गुरुवार दिनी सकाळी ९ वाजता ह.भ.प. श्रीधर महाराजांच्या शुभ हस्ते जलग्रामसंत श्री सद्गुरू आप्पा महाराज समाधीत श्रीसद्गुरू आप्पा महाराजांच्या समाधीस रुद्राभिषेक करण्यात येईल.संध्याकाळी श्रीराम मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज रचित हरिपाठ,भजनाचा कार्यक्रम होईल.तरी सर्व भाविक भक्तांनी या धार्मिक आयोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थानचे वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या