Friday, May 29, 2026
Homeअमळनेर परिसर..केमिस्टभूषण सुनिल  भंगाळे यांच्या वाढ दिवसा निमित्त आयोजित केमिस्ट स्वाभिमान सप्ताह अंतर्गत.....

केमिस्टभूषण सुनिल  भंगाळे यांच्या वाढ दिवसा निमित्त आयोजित केमिस्ट स्वाभिमान सप्ताह अंतर्गत.. कुपोषित बालकांना खाऊ वाटप..

अमळनेर – दि.२० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क ) जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेचे कर्तुत्ववान नेतृत्व   केमिस्ट भूषण सुनिल  भंगाळे यांच्या वाढ दिवसा निमित्त आयोजित केमिस्ट स्वाभिमान सप्ताह अंतर्गत दि..१९/०२/२६ रोजी जानवे येथे जवळपास १७ कुपोषित बालकांसाठी पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.तसेच अंगणवाडीतील ८० बालकांना (मंडळ) खाऊंचे वाटप करून त्यांच्या हस्ते केक कापून सुनील भंगाळे यांचा  वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमास मातोश्री मेडिकल जानवे यांच अनमोल सहकार्य लाभले त्या प्रसंगी  तालुका केमिस्ट पदाधिकारी, सदस्य  बांधवांची उपस्थित होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या