जळगांव – दि.२३(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)आर आर विद्यालयात विद्यार्थी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.विविध इयत्तेतील विद्यार्थी यात उत्साहाने सहभागी झाले. व त्यांनी या दिवसाच महत्व जाणून घेतले.
चि.श्रीपाद (अश्विन) निलेश पाठक हा इयत्ता ९ वी चा विद्यार्थी मुख्याध्यापक झाला होता तसेच विद्यार्थी मुख्याध्यापक आश्विन पाठक याने दोन विभागात जबाबदारी उत्तम पध्दतीने पार पाडली.त्याला संजय पिले सर यांनी मुख्यधापक पदाचा पदभार सोपावला.
संगीत शिक्षक श्री क्षीरसागर सर यांनी गुलाब पुष्प देवून सत्कार केला. उपक्रमशील शिक्षकांमुळेच असे उपक्रम यशस्वी होतात. त्यामुळे दि.२२ रोजी शाळेत उत्साही आनंदी वातावरण होते.सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
आर.आर. विद्यालयात विद्यार्थी शिक्षक दिन साजरा..
RELATED ARTICLES
