Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरपोखरी तांडा येथील श्री गुरुपद्म व गुरुसुमंतजी सखाराम दरबारात जन्माष्टमी सोहळा...

पोखरी तांडा येथील श्री गुरुपद्म व गुरुसुमंतजी सखाराम दरबारात जन्माष्टमी सोहळा उत्साहात संपन्न..

पोखरी तांडा – दि.५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) श्रीकृष्ण परमात्मा भगवान यांच्या जन्म सोहळ्यानिमित्त विविध उपचार सोपस्कार पूर्ण करून सुंदर असा भजन भक्ती संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला.वेगवेगळ्या गावातील सर्व भक्तगण उपस्थित राहून या कार्यसोहळ्याचा आनंद द्विगुणित केला.श्रीकृष्णाचा जन्म सोहळ्याचा कार्यक्रम हा श्री गुरुपद्म व गुरुसुमंतजी सखाराम दरबार परिसर मध्ये संपन्न झाला.या सर्व कार्य सोहळ्याचे आयोजक श्री स्वामी महाराज सेवाश्रम मंडळ पोखरी जळगाव यांच्यातर्फे करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या