Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरसाप्ताहिक त्रिपदी नवलप्रभा कॉलनीत संपन्न.

साप्ताहिक त्रिपदी नवलप्रभा कॉलनीत संपन्न.

जळगाव – दि.२० (धर्मसाथी मिडिया नेटवर्क) जळगांव त्रिपदी परिवाराची आज गुरुवारची दि.२० रोजी साप्ताहिक त्रिपदी नावलप्रभा कॉलनीतील गुरुबंधू चंद्रकांत तळेले यांचे घरी अत्योउल्हासात संपन्न झाली,

आरती चंद्रकांत तळेले व सौ प्रतिभा तळेले यांनी केली,तबला साथ वृषभ खैरनार याने दिली, त्रिपदीस मोठ्या संख्येने गुरुबंधूची उपस्थिती लाभली.

प्रामुख्याने राजेंद्र कुळकर्णी,अनिल तारे,वाघबापू ,बापुराव नेवे,नरगुंदकर काका,विलास नेवे,प्रदीप सोनवणे,प्रकाश वडनेरे,राहुल विसपुते ,तुषार कुळकर्णी , बाल्या खैरनार तर महिलामधून,सौ अनिता खैरनार,सौ वृंदा नेवे,सौ.मंजिरी नरगुंदकर,नेवे काकु,  सौ बारपांडे, पूनम विसपुते,शेवट प्रसादाचे वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या