Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरश्री बाबा सेवादास मित्र मंडळाच्या यंदाच्या गणेश उत्सवाची नूतन कार्यकारिणी घोषित..अध्यक्ष पदी...

श्री बाबा सेवादास मित्र मंडळाच्या यंदाच्या गणेश उत्सवाची नूतन कार्यकारिणी घोषित..अध्यक्ष पदी राहुल संकत, उपाध्यक्ष पदी संदीप करोसिया..

जळगांव – दि.१७ (प्रतिनिधी) गणपति बप्पा मोरया…च्या गजरात दि.१६ रोजी संध्याकाळी श्री बाबा सेवादास मित्र मंडळ यांची गणेश उत्सव नियोजन संदर्भात बैठक पार पडली.मंडळातर्फे नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.उपस्थित असलेल्या सर्वानूमते मंडळाचे अध्यक्ष पदी राहुल संजय संकत तर उपाध्यक्ष पदी संदीप राजू करोसिया सचिव पदी चेतन गणेश संकत खजिनदार घनश्याम चावरिया यांची निवड करण्यात आली.कार्याध्यक्ष पदी विनोद जाधव,ज्येष्ठ सल्लागार प्रकाश संकत ,किशोर संकत,संजय संकत, कैलास जाधव,दिगंबर घेंघट,रमेश धवलपुरे,रामलाल पवार, राम पवार, रामदास बारसे,तरुण अटवाल तर सदस्यपदी दिनेश करोसिया,दीपक संकत, अजय जाधव, दयाल चावरे,कन्हैया जाधव,सतीश पवार,रवी खरारे, महेंद्र चावरिया,राकेश संकत सतपाल चावरिया, विकी चावरिया,विकी अटवाल, विशाल रिल,तरुण करोशीया, पितांबर जाधव, पितांबर अटवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या