जळगांव – दि.१९(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने देशात व राज्यात संपूर्ण भारतभर औषधी विक्रेत्यांना त्यांच्या प्रलंबीत मागण्यांच्या संदर्भात दि.२० मे २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ औषधीवर बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने आज दि.२० मे रोजी बंद राहणार आहे.
जळगांव शहरातील सर्व केमिस्ट बांधवांचा भव्य मोर्चा हा खान्देश सेंट्रल येथून सकाळी १०.०० वाजता निघणार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. तसेच जिल्ह्यांतील सर्व रुग्णांची गैरसोय होऊ नये.म्हणून नागरिकांना सेवा देण्यासाठी जिल्हा संघटनेने जनहित सामाजिक बांधीलकी विचारात घेवून अत्यावश्यक औषधांची विशेष व्यवस्था केलेली आहे.तसेच ऑन लाईन डिलिव्हरी, संकटाने व बनावट औषध विक्री,कारपो. डिस्काउंट सारख्या समस्यांनी धोक्यात आलेला केमिस्ट व्यवसाय सुरक्षित व्हावा या विषयाचे गांभीर्य ओळखून सामान्य जनतेने सदैव सेवेची भावना ठेवणाऱ्या केमिस्ट संघटनेला बंद कालावधी दरम्यान सहकार्य करावे असे आवाहन जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सूनिल भंगाळे यांनी केले आहे.
अत्यावश्यक व गरजू रुग्णांना जिल्हा संघटनेतर्फे औषध मिळण्यासाठी विशेष सुविधा…
जळगाव तालुका- समीर गुळवे मो.९५६११११००२
विलास बर्डे,९३२६५३४३५३ दिपक चौधरी, ९८६०४२८११०,साहेबराव भोई ९६०४९८३५६६ ,बाळकृष्ण सोनवणे ९६०४९८३५६६ ,विनोद चौधरी९४०५९१७०९१ ,किशोर बारी ९८२३६७१०५८ ,भुसावळ तालुका- तिलक फालक, ८२७५०५३५५०,नानक बुधरानी ९९२२४३३३८३ ,अमळनेर- प्रशांत पाटील ९४२२२७८३३४,प्रविण माळी ९४२०१०८५०३ बोदवड- विलास तेली ९४२०३८६४२७अतुल अग्रवाल ९७६३१२५७११, भडगाव- सुरेश भंडारी ९४२१५१४४७७ ,संजय पाटील,९९६००२९०४७ ,चोपडा-दिपक पाटील ९८२२४९४६७१,प्रविण मिस्तरी ८८८८१२०३०९ चाळीसगाव- संजय पाटील ९८८१२६०२६०, ,रोशन गुलेचा ९०१११०८१०८ ,धरणगाव-सुधाकर वाणी ९४२१५१४९३२, छोटू जाधव९४२३४८९६४१, एरंडोल- सतिश पाटील,९४२३७०५७८२, गुणवंत पाटिल ९८९०९६४२००,जामनेर-पंढरी पाटिल ९४२२९७७०१३,सुनिल ललवाणी ७५८८८१४६१३,मुक्ताईनगर- संजय जैन् ९४२२७७९८३६,शरद गाजरे ७३८७३५७०६५ ,पाचोरा- राजेंद्र भोसले,९४२३९३९१०४ शरद मराठे ९५५२५३५९१, पारोळा-शरद वाणी ९८२३२५२३६२,नितिन देसले ९८२३५१४४३४ ,रावेर-गोविदराव महाजन ९८५०१८३१३१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
