Friday, September 11, 2026
Homeजळगांव शहरआर.आर.विद्यालयाचे एन.एम.एम. एस. परीक्षेत घवघवीत यश

आर.आर.विद्यालयाचे एन.एम.एम. एस. परीक्षेत घवघवीत यश

जळगाव – दि.२७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) नुकत्याच झालेल्या २०२५-२६ या वर्षाच्या एन.एम.एम.एस.परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात आर.आर.विद्यालयाच्या ३ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.यशस्वी विद्यार्थ्यात फापोरेकर कबीर भीमराजा – Gen 34, बागुल चंद्रकांत विवेकानंद – Gen 63, कोतकर श्रेयश्री प्रविण – OBC 23 या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.या विद्यार्थ्यांना वाय. जी.चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या