Tuesday, April 14, 2026
Homeताज्या बातम्यासार्वजनिक वाचनालयात घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती ...

सार्वजनिक वाचनालयात घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी ..

नशिराबाद :- दि.१४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) येथील सार्वजनिक वाचनालयात घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली.वाचनालयाचे सेक्रेटरी ॲड.प्रदीप मुरारी देशपांडे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात येऊन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी वाचनालयाचे कार्याध्यक्ष जनार्दन शामराव माळी तसेच संचालक मिठाराम शामराव म्हसकर, राजेश्वर  सखाराम धर्माधिकारी,डॉ प्रमोद आमोदकर, जितेंद्र यशवंत महाजन,बी.आर.खंडारे यांचे सह वाचक प्रा.व्ही.बी.कोष्टी,अनिल मुळे, ग्रंथपाल सौ.अनुराधा प्रकाश तारकस,शिपाई सुधाकर बाबुराव महाजन यांचे सह वाचक वर्ग उपस्थित होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या