Sunday, April 19, 2026
Homeजळगांव शहरअत्याधुनिक दालन‎‘ऐनक‎ प्लस’च्या रूपाने ‎अत्याधुनिक सेवेसह‎ आज पासून जळगावकरांच्या सेवेत..नव्या दालनाचा आज...

अत्याधुनिक दालन‎‘ऐनक‎ प्लस’च्या रूपाने ‎अत्याधुनिक सेवेसह‎ आज पासून जळगावकरांच्या सेवेत..नव्या दालनाचा आज शुभारंभ..

जळगाव, दि.५ (धर्मसाथी लाईव्ह न्यूजप) जळगाव जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त गुरुनानक ऑप्टिकल या ३० वर्षाचा‎ प्रदीर्घ अनुभवाची वाटचाल आता नव्याने अत्याधुनिक दालन‎‘ऐनक‎ प्लस’च्या रूपाने ‎अत्याधुनिक सेवेसह‎ जळगावकरांच्या सेवेत येणार आहे.रिंगरोडवर असलेल्या आरके टॉवरमध्ये आज दि.५‎ एप्रिल‎ रोजी ‎‘ऐनक‎ प्लस’चा शुभारंभ उत्साह पूर्ण वातावरणात होत आहे.जळगाव जिल्हावासियांच्या सेवेत गत ३० वर्षापासून विश्वास पात्र होलसेलर म्हणून असलेल्या गुरुनानक ऑप्टिकलचे नवीन भव्य आणि अत्याधुनिक दालन ‘ऐनक‎ प्लस’ हे जळगावकरांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. नवीन शोरूममध्ये अत्याधुनिक नवीन टेक्नॉलॉजीच्या ‎मशीनने ग्राहकांसाठी ‎मोफत‎ नेत्र तपासणीची सोय‎ देखील उपलब्ध आहे.‎

नव्या दालनात ब्रँडेड फ्रेम्स,‎गॉगल्स,लेन्सेस उपलब्ध

‘ऐनक‎ प्लस’मध्ये रेबैन, ओकले,जग्वार,वॉग,फ़ास्ट ट्रॅक,वुल्फ आईज,पोलोराईड,इंसिस्ट,फेदर यासारख्या नामांकित कंपनीचे फ्रेम्स,‎गॉगल्स तसेच झाईस कंपनी च्या लेन्सेस उपलब्ध असतील.वातानुकूलित दालनात अत्यंत वाजवी दरात फ्रेम्स,‎गॉगल्स ग्राहकांना मिळणार आहेत.

      आज रिंग रोडवर नव्या दालनाचा शुभारंभ

रिंग रोडवर असलेल्या आरके टॉवरमध्ये आज दि.५‎ एप्रिल‎ रोजी सायंकाळी ६ वाजता‘ऐनक‎ प्लस’चा शुभारंभ करण्यात येणार आहे.सर्व‎ सन्माननीय जळगाव कर नागरिकांनी‎ अवश्य भेट द्यावी अशी विनंती संचालक‎ दिनेश‎ गेही‎ आणि‎ आकाश‎ घुमनानी‎ यांनी‎ केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या