Wednesday, April 15, 2026
Homeजळगांव जिल्हा१५ ऑगस्ट दिनी जलग्रामदैवत श्रीराम मंदिरात भजन व व्याख्यान..

१५ ऑगस्ट दिनी जलग्रामदैवत श्रीराम मंदिरात भजन व व्याख्यान..

जळगांव – दि.१३.(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) वै.पुष्पाई बाळकृष्णमहाराज जोशी यांचे सप्तम मासिक पुण्यतिथी निमित्त १५ ऑगस्ट दिनी जलग्रामदैवत श्रीराम मंदिरात भजन व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार दि.१५ ऑगस्ट शुक्रवार दुपारी ४ वाजता राष्ट्र सेविका समिती भजनी महिला मंडळाचे भजन लगेच दुपारी ५ वाजता सौ.भारती ताई गोडबोले (जळगाव) यांचे भारत माता या विषयावर व्याख्यान होईल.भाविकांनी भजन व व्याख्यान श्रवणाचा लाभ घ्यावा.असे आवाहन सौ.रश्मी जोशी व श्रीराम मंदिर संस्थानने केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या