जळगांव – दि.११ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
ठाणे येथील धनलक्ष्मीबाई चेरिटेबल ट्स्टचे अध्यक्ष दानशूर दाते नानजीभाई खिमजीभाई ठक्कर यांचे आज दि.१२ मार्च रोजी दुपारी गिताजली एक्सप्रेसने दुपारी 12 वाजता जळगावी आगमन होत आहे.त्यांचे रेल्वे स्थानकात जोरदार स्वागत केले जाणार आहे.
यैथील वुमेन अँड चाईल्डकेअर प्लसचे महिला दिनाचे कार्यक्रमास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत राहणार असून शहरात काही संस्थाना भेटी देणार आहेत.तसेच तरुण भारत कार्यालयाला देखील ते भेट देणार आहे.रात्रीचे पंजाबमेल एक्सप्रेसने ते मुंबई कडे प्रस्थान करतील. अशी माहिती कमलाकर वाणी .धनलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे यांच्या जळगाव विभागीय कार्यालयातर्फे कळवण्यात आली आहे.
ठाण्याचे दानशूर दाते नानजीभाई ठक्कर आज जळगावात
RELATED ARTICLES
