जळगांव – दि.४ (धर्मसाथी लाईव्ह न्यूज)Mसागर मेडिकल,पिंप्राळा संचालक साहेबराव भोई यांच्या मेडिकलला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
पिंप्राळा परिसरातील मुख्य चौकातील केमिस्ट सहकार्य व संघटनेचे सामाजिक सेवेचे केंद्र बनलेल्या सागर मेडिकलच्या भोई परिवारावर या औषध विक्री दुकानाला २५ वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने शुभेच्छा,अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शहरातील विविध भागातील केमिस्ट बांधव,पदाधिकाऱ्यांनी,परिसरातील लोकप्रतिनिधी ,नागरिक,विविध मंडळांचे कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देवून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सागर मेडिकलच्या २५ व्या वर्धापन दिनी शुभेच्छांचा वर्षाव..
RELATED ARTICLES
