जळगांव – दि.१३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
दि.१३ रोजी स.१० वा.वसंत स्मृती भाजपा कार्यालय बळीराम पेठ येथे जळगावच्या विकासाचे आशास्थान व शहराचे आमदार सुरेश दामू भोळे(राजू मामा)यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात शालेय विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास यावेळेस विशाल त्रिपाठी राहुल वाघ नितीन इंगळे,राजू मराठे,आनंद सपकाळे,रेखा वर्मा भारती सोनवणे,संजय शिंदे,जयेश भावसार,सागर पाटील,मिलिंद चौधरी,अरुण श्रीखंडे,विठ्ठल पाटील, सागर जाधव,राहुल घोरपडे,राहुल पाटील,स्वप्नील चौधरी,दिलीप नाझरकर,सोहम खडके,अर्जुन भारुडे, उमेश देशपांडे,राहुल संकत,मयूर बारी,भरत कर्डिले, निलेश तायडे,गीता नागला,जयवंत चव्हाण,बंटी भारंबे, निश्चल साळुंखे,दीपक कोळी,योगेश पाटील,ज्ञानेश्वर अडसूळ,संगीता पाटील,तारा पटेल,नयना दुसाने, प्रल्हाद सोनवणे,सुनील जाधव,प्रमोद वाणी,तुषार सूर्यवंशी,दीपक सुरळकर,जहागीर खान वसीम शेख रावण ठाकरे,अशोक घाडगे,हर्षल शिखवाल,शुभम विंचवेकर,प्रशांत सावंत,स्वप्निल साखळीकर,दीपक झुंजारराव तसेच भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर सर्व जिल्हा पदाधिकारी,नगरसेवक,मंडळ अध्यक्ष,मंडळ पदाधिकारी,जिल्हा व मंडळ पदाधिकारी मोर्चा, आघाडी,प्रकोष्ठ,शक्ती केंद्रप्रमुख,बूथ प्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहुन कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न करण्याकरिता परिश्रम घेतले.अशी माहिती आनंद लक्ष्मण सपकाळे मंडळ अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज,मंडल क्र.-१ यांनी दिली.
/>
