नशिराबाद – दि.११(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) महसूल व वन विभाग जळगाव १००;दिवसांचा कृती आराखडा व जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अर्थात विविध शासकीय योजनांचा प्रचार प्रसिद्धी व लाभार्थी यांना लाभ वितरण कार्यक्रम दि.१२ जून गुरुवार रोजी नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल मैदान नशिराबाद येथे पालकमंत्री व जिल्हाधिकारी,जळगांव यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेला आहे.तरी कृपया तमाम शेतकरी नागरिक लोकप्रतिनिधी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.सकाळी 10 पासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
नशिराबाद येथे दि.१२ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान
RELATED ARTICLES