Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहरश्री बालाजी भोजनालय व रेस्टॉरंटचा शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न..

श्री बालाजी भोजनालय व रेस्टॉरंटचा शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न..

जळगांव-दि.१८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
नाथवाडा सिंधी कॉलनी रोड जळगांव येथील श्री बालाजी भोजनालय व रेस्टॉरंटचा शुभारंभ धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर माजी मंत्री  सुरेशदादा जैन व जैन उद्योग समूहाचे प्रमुख अशोकभाऊ जैन यांचे शुभहस्ते फित कापून व नारळ वाढवून संपन्न झाला.यावेळी श्री बालाजीच्या प्रतिमेची माजी मंत्री श्री सुरेशदादा जैन यांनी पुजा केली याप्रसंगी श्री बालाजी भोजनालय व रेस्टॉरंटचे संचालक देविदास पवार यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले यावेळी माजी मंत्री श्री सुरेशदादा जैन यांनी देविदास पवार यांचे कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व अशोकभाऊ जैन यांनी देखील अभिनंदन केले.यावेळी महानगरपालिकेचे माजी महापौर नितीनभाऊ लढ्ढा, बंडुदादा काळे, मनोज काळे, प्रशांत नाईक,
सुनिल झंवर,प्रमोद झंवर, सुजित जाधव,जितेंद्र मुंदडा ॲड. राजेंद्र वाघ,संतोष पाटील,मनोज वाघ रतन पवार प्रकाश पाटील,अंकुश गाडगीळ इत्यादींची उपस्थिती होती यावेळी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या