जळगांव – दि.२८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी आपल्या जीवाची परवा न करता स्वातंत्र्यासाठी लढा दिला असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती जयंतीनिमित्त आज दिनांक २८ मे बुधवार रोजी सकाळी ९:३० वाजता भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने स्वातंत्र्य चौकातील स्वातंत्र्यविर सावरकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण भाजप जिल्हा अध्यक्ष दीपक सूर्यवंशी मा महापौर सीमाताई भोळे यांनी केले यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे जयघोष, करून वंदे मातरम्,भारत मातेचा जयघोष केला,
या कार्यक्रमाला ज्येष्ठ माजी पदाधिकारी भगत भाई बालानी,जिल्हा महानगर पदाधिकारी राजू मराठे,राहुल वाघ ,विशाल त्रिपाठी,प्रकाश बालानी,विजय वानखेडे ,मनोज भांडारकर,प्रकाश पंडित मंडल अध्यक्ष सौ दीपमाला काळे,विनोद मराठे,आनंद सपकाळे,तसेच संजय शिंदे शक्तिमान महाजन सुशील हसवानी दीपक बाविस्कर सुनील सरोदे भरत कर्डिले उमेश देशपांडे महेश चौधरी तुषार सूर्यवंशी दिलीप नाझरकर राहुल लष्करे रवी सोनवणे सुनील वाणी अरुण राऊत केतन मेटकर जितेंद्र चव्हाण,यासह असंख्य कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमित्त भाजप जिल्हा महानगर तर्फे अभिवादन.. स्वातंत्र्यवीरांच्या जयघोषाने स्वातंत्र चौक दुमदुमला..
RELATED ARTICLES
