जळगांव – दि.४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
दि.३ जुलै रोजी जगभरातत वैश्विक पूर्वाभ्यास साजरा होत असताना प.पू.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट नाशिक संचलित जळगाव महायोग साधना केंद्राच्या जिल्हा भरातील आवाहनाला प्रतिसाद देत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेत महायोगाची अनुभुती घेतली.शहरातील अनेक खाजगी क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांना हा दिवस वेगळा दिवस ध्यानधारणेचा दिवस,जगभरात महायोगाचा(सिद्ध योग) प्रचार प्रसार विश्र्वशांती
साठी करणाऱ्या व प्राणशक्ती वाढवणाऱ्या योग साधनेचे,उपासानेचे महत्व जगाला पटवून देणाऱ्या प.पू.श्री.नारायण काका ढेकणे महाराज यांचा जन्म उत्सवाचा दिवस म्हणून साजरा करण्याचे आव्हान करण्यात आले होते
वैश्विक पूर्वाभ्यास दिन साजरा करीत विद्यार्थ्यांनी घेतलीं माहायोगाची अनुभुती..
RELATED ARTICLES