जळगांव – दि.५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)शहरातील बालगंधर्व नाट्यगृहात आज दि.५ रोजी रंगभूमी दिना निमित्त नटराज पूजनाचा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता मान्यवर अतिथिंच्या व रंगकर्मी कलावंतांच्या मोठ्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
सर्व रंगकर्मीं बंधू भगिनींना विनम्र आवाहन आहे की आज ५ नोव्हेंबर रंगभूमी दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे सर्वांनी एकत्र येवून नटराज पुजन कार्यक्रमात उपस्थिती द्यावी.
असे आवाहन गीतांजली ठाकरे अ.भा.म.नाट्य परिषद सदस्या व नियामक मंडळ सदस्या यांनी केले आहे.
रंगभूमी दिना निमित्त आज बालगंधर्व नाट्यगृहात नटराज पूजन
RELATED ARTICLES
