जळगांव – दि.२८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
– जळगाव शहरात दि.२९ ऑगस्ट रोजी हरी विठ्ठल नगर येथे मुख्यमंत्री सहायता निधी आणि विश्व हिंदू परिषद जिल्हा सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे .
तरी सदर शिबिरासाठी सकाळी ९.३० वाजता हरी विठ्ठल नगर,नवनाथ चौक येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.