Monday, July 7, 2025
Homeजळगांव शहरभाजपा जळगांव महानगर मंडळ २ तर्फे आयोजित भव्य तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद...

भाजपा जळगांव महानगर मंडळ २ तर्फे आयोजित भव्य तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

जळगांव-दि.२२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)जळगांव शहरातील भाजपा महानगर मंडळ २ तर्फे दि.२२ मे रोजी भव्य तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले होते त्याची सुरुवात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा पुतळ्यास माला व पुष्प अर्पण करून करण्यात आली. या भव्य तिरंगा मोटरसायकल रॅलीत प्रामुख्याने महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी,माजी महापौर सीमाताई भोळे, मंडळ अध्यक सौ.दीपमाला काळे, ज्येष्ठ नगरसेवक भगत बालानी,माजी स्थायी समिती सभापती ॲड.शुचिता हाडा,माजी नगरसेवक अमीत काळे,युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील,सरोजिनी पाठक, नंदिनी दर्जी,संगीता पाटील,माजी मंडळ अध्यक्ष मनोज काळे,गोपाल पोपटानी,विनय केसवाणी,चेतन तिवारी, केदार देशपांडे,सतीश पाटील,मयुर पाटील,ऋषिकेश शिंपी,रोहित वाघ,संजय अडकमोल,स्वप्नील राजपूत, ललित लोकचंदानी,प्रकाश बालानी,आकाश मोरे,सचिन बाविस्कर,अवि भोळे,नीरज पाटील,सुशील हासवानी यांच्यासह अनेक पदाधिकारी,कार्यकर्ता व नागरिक उपस्थित होते.मोटरसायकल रॅलीमधे भारत माता की जय, वंदे मातरम्,जय हिंद सारख्या घोषणा देण्यात आल्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या