जळगांव – दि.३० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) श्रीराम मंदिर संस्थान संचलित श्रीराम वहन उत्सवात श्री सूर्य देवाचे वाहनाचे आगमन आज दि.३० रोजी रात्री १० वाजाता होत आहे.
सर्व समाज बंधू व भगिनींना कळविण्यात येते की,सालाबाद प्रमाणे ब्राह्मण सभा जळगांव येथे दि. ३० ऑक्टोबर २०२५ गुरुवारी रात्री दहा वाजता श्री सूर्यदेवाचे वहन पानसुपारी साठी आपल्या संस्थेत येत आहेत.
आपण सर्वांनी दर्शनासाठी व पानसुपारी साठी ब्राह्मण सभा जळगांव येथे यावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन अध्यक्ष व कार्यकारणी, ब्राह्मण सभा जळगांव यांनी केले आहे.
ब्राह्मण सभेत आज रात्री श्री सूर्य देवाचे वहन ..उत्साहपूर्ण आयोजन..
RELATED ARTICLES
