Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहरबळीराम पेठेतील श्री साई बाबा मंदिरात उद्या संगीतमय सुंदरकांड कार्यक्रमाचे आयोजन..

बळीराम पेठेतील श्री साई बाबा मंदिरात उद्या संगीतमय सुंदरकांड कार्यक्रमाचे आयोजन..

जळगांव – दि.२३(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
शहरातील बळीराम पेठेतील जागृत श्रीसाईंचा प्रत्यक्ष पदस्पर्श झालेल्या श्री साई बाबा मंदिरात दि. २४ मे २०२५,शनिवार रोजी संध्याकाळी ६ ते ८ यावेळेत संगितमय सुंदरकाण्ड ह्या भक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीराम सुंदरकाण्ड मंडळ,जळगाव हे या उत्साह वाढवणाऱ्या कार्यक्रमाची सेवा समर्पित करणार आहे.तरी सर्व भाविकांनी मोठ्या संख्यने ह्या कार्यक्रमाचा  लाभ घ्यावा.असे आवाहन श्री साई बाबा मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या