Tuesday, January 13, 2026
Homeजळगांव शहरप्रभाग ३ ( ब) भाजपा महायुती उमेदवार प्रतीक्षा सोनावणेंना अपक्ष...

प्रभाग ३ ( ब) भाजपा महायुती उमेदवार प्रतीक्षा सोनावणेंना अपक्ष उमेदवार कांचन सोनावणेंचा बिनशर्त जाहीर पाठिंबा

जळगांव – दि.९ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) भाजप महायुतीचे उमेदवार प्रभाग क्रमांक ३ ब चे उमेदवार प्रतीक्षा कैलास सोनवणे यांना अपक्ष उमेदवार सोनवणे कांचन विकास यांनी प्रतीक्षा सोनवणे यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला आहे.या बाबतचे पाठिंब्याचे पत्र भाजप कार्यालय येथे जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे राजू मामा यांच्या उपस्थितीत त्यांना दिले.या प्रसंगी भाजप प्रदेश अध्यक्ष धनराज विसपुते,माजी महापौर भारती सोनवणे,मा नगरसेवक कैलास अप्पा सोनवणे,भाजपा जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी राहुल वाघ नितीन इंगळे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या