Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहरतुमको ना भूल पायेंगे...बंटी जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज दि.७ रोजी शोकसभेच...

तुमको ना भूल पायेंगे…बंटी जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज दि.७ रोजी शोकसभेच आयोजन ..

जळगांव – दि.६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) तुमको ना भूल पायेंगे..बंटी जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेच आयोजन करण्यात आले आहे.आज दि.७ ऑगस्ट २०२५ गुरुवारी,सायं.६ वा.रोटरी हॉल,मायादेवी नगर,जळगाव येथे मित्र परिवारातर्फे हे आयोजन करण्यात आले आहे. अनंत उर्फ बंटी जोशी अचानक सोडून गेले.समाजमन हळहळले,सजग लोकप्रतिनिधी,निर्भीड बोलणारा माणूस लोकहिताच राजकारण करणारा राजकारणी,उत्तम अभिनेता,असा चांगला माणूस निघून गेला.अश्या व्यक्तिमत्त्वाचे सहवासात असलेल्या मित्र परिवाराला आपल्या भावना मोकळ्या करता येणार आहे.तरी सर्व मित्र परिवाराने शोक सभेस उपस्थिती देत श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन विनित अनंत (बंटी) जोशी मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या