Tuesday, October 7, 2025
Homeआरोग्यचिंतामणी डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी लॅबचे भव्य उद्घाटन संपन्न..

चिंतामणी डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी लॅबचे भव्य उद्घाटन संपन्न..

जळगाव – दि.१७ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
जळगाव शहरातील ओंकार नगर जिल्हा पेठ जळगाव येथे दि.१३ रोजी चिंतामणी डायग्नोस्टिक.पॅथॉलॉजी लॅबचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला असून आरोग्य क्षेत्रातील उद्योजक लखीचंद जैन व पवन जैन यांनी एक नवीन पाऊल पॅथॉलॉजी क्षेत्रात टाकले आहे. या लॅबचे भव्य उद्घाटन एका सोहळ्यातून जळगाव शहराचे आमदार श्री.सुरेश भोळे (राजूमामा) ,जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद ,श्री.अभिजीत राऊत (JC GST)छ.संभाजीनगर ,जिल्हा केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष सुनील भंगाळे,सिव्हिल सर्जन डॉ.किरण पाटील ,शासकीय मेडिकल कॉलेज डीन गिरीष ठाकूर ,डॉ.ए.जी.भंगाळे ,डॉ.सौ.आर.डी.मानकर ,मा.महापौर ललित कोल्हे,सौ सरिता माळी (कोल्हे) मा.महापौर विष्णू भंगाळे ,मा.नगरसेवक कुंदन काळे,मा.नगरसेवक मनोज काळे तसेच सामाजिक,वैद्यकीय, शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
आपल्या आरोग्याचे अचूक निदान हेच ध्येय घेऊन चिंतामणी डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी लॅब आपल्या जळगावकरांच्या सेवेत सज्ज झाले आहे.आपण सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना रक्त तपासणी,बी.पी.,शुगर,थायरॉईड यापेक्षाही मोठ मोठ्या तपासण्या अगदी वेळेत आणि अनुभवी अशा एम.डी पॅथॉलॉजिस्ट डॉ.सौ.आर डी.मानकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाने अचूक असे रिपोर्ट सह गुणवत्तापूर्वक तपासण्या करायच्या असतील तर नक्कीच चिंतामणी डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी लॅबला भेट द्या व आपल्या आरोग्याच्या काळजीबाबत अचूक निदान मिळवा असे आवाहन संचालकांनी केले आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या