Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहरउन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेवून जळगाव जनता सह.बँक व सेवा भारती तर्फे मोफत...

उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेवून जळगाव जनता सह.बँक व सेवा भारती तर्फे मोफत जलसेवा.

जळगांव – दि.२६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) समाजावर आई सारखे प्रेम करण्याचा संदेश देणाऱ्या जळगाव जनता सहकारी बँक लि.जळगाव व सेवा भारती देवगिरी प्रांत जि.जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने टॉवर चौकात जलसेवा केंद्राचे उद्घाटन बँकेच्या संचालिका डॉ.सौ.आरतीताई हुजुरबाजार यांच्या शुभहस्ते उद्घाटन दि.२६ रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर करण्यात आले.यावेळी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने,जळगांव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष केमिस्ट भूषण सुनील भंगाळे,बँकेचे संचालक सपन झुनझुनवाला,मधुकर पाटील,बँकेच्या संचालिका सौ.संध्या देशमुख,बँकेचे वरिष्ठ महाव्यवस्थापक ,उपमहाव्यवस्थापक,बँकेचे अधिकारी व कर्मचारी वृंद व तसेच सेवाभारतीचे मा. पदाधिकारी ,परिसरातील नागरिक हे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या