Monday, July 7, 2025
Homeजळगांव शहरआप्पा महाराज समाधी येथे प्रवचन कार्यक्रम

आप्पा महाराज समाधी येथे प्रवचन कार्यक्रम

जळगांव – दि.५.(धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
शहरातील आप्पा महाराज समाधी येथे श्री संत आप्पा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आषाढी एकादशी निमित्त दि.६ रोजी दुपारी ४ ते ६ प्रवचन कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांना होणार आहे.ह.भ.प श्री.मुकुंद महाराज धर्माधिकारी हे आपल्या अभ्यासू शैलीत मार्गदर्शन या प्रवचनातून करणार असून या अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रम आयोजनाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.2″ />

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या